The Walrus and the Carpenter
The Snake
The Owl and the Pussycat
The Tyger
To a skylark
वरील कवितेच्या शेवटी त्या अजरामर काव्यपंक्ती आहेत:
Our sweetest songs are those that tell of
saddest thought
किंवा खालील गाण्यात म्हंटलंय तसं,
है सबसे मधुर वो गीत जिन्हें
हम दर्द के सूर में गाते हैं
खरतर या दोन ओळीं सोडल्या तर वरील कवितेत आणि खालील गाण्यात इतर काहीच साम्य नाही. पण केवळ त्या दोन ओळीमुळे ह्या कवितेचं आणि गाण्याचं इतकं अतूट नातं जमलंय मनात कि एक ऐकलं कि दुसरं हमखास आठवतच. असं कधी होत नाही कि या इंग्रजी काव्यपंक्ती ऐकल्या आणि खालचं हिंदी गाणं आठवलं नाही किंवा खालील गाणं ऐकलं आणि वरील इंग्रजी ओळी आठवल्या नाहीत.
तसंच आता घरकुल मधल्या गाण्याचं झालंय. पप्पा सांगा कुणाचे हे गाणं एके काळी खूप लोकप्रिय होतं. त्याचं मूळ इंग्रजी गाणं हल्लीच पहिल्यांदा ऐकलं आणि आता एक आठवलं कि दुसरं हमखास आठवलं नाही असं होत नाही.
पप्पा सांगा कुणाचे
Papa he loves Mama